न्यायाधीश ग्रंथालय लघुवाद न्यायालय मुंबई यांच्यासाठी नियमीत वार्षिक वर्गणी (बांधणीबद्ध खंड) बाबत दरप़त्रक मागवणे
31/08/2026
11/09/2026
बघा (694 KB)
आर्थिक वर्षे २०२६-२०२७ आणि २०२७-२०२८ साठी लॉ रिपोट्र्स (Law Reports) व जर्नल्सच्या (Journals) बाइंडिंगसाठी दरपत्रके मागवणे.
31/08/2026
11/09/2026
बघा (2 MB)
जाहिर निविदा – मॅट्रिक्स कंपनीच्या इॅपीएबीएक्स मशीन ची वार्षिक देखभाल
28/08/2026
08/09/2026
बघा (732 KB)
निविदा सूचना: आयकर कायदा अंतर्गत TDS परतावा (Returns) व संबंधित कामांसाठी ICAI नोंदणीकृत सनदी लेखापाल संस्थांकडून बंदिस्त दरपत्रक निमंत्रण – लघुवाद न्यायालय, मुंबई
05/08/2026
10/08/2026
बघा (211 KB)
मुख्य कार्यालय तसेच वांद्रे शाखा येथील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना (१३० नग) छत्र्या खरेदी करण्यासाठी दरपत्रक
14/07/2026
23/07/2026
बघा (5 MB)
मुख्य न्यायदंडाधिकारी, एस्प्लनेड, मुंबई यांच्या कार्यालयात दि. १९.०७.२०२६ रोजी न्याहरी, चहा/कॉफी व जेवणाची सोय करण्याबाबत निविदा सुचना
16/07/2026
17/07/2026
बघा (114 KB)
लाकडी व लोखंडी निरुपयोगी व नादुरुस्त फर्निचरचे दरपत्रक
18/06/2026
07/07/2026
बघा (919 KB)
न्यायालयीन अधिकारी आणि कार्यालयीन वापरासाठी उपयुक्त वस्तूंच्या खरेदीसाठी निविदा सूचना
18/06/2026
05/07/2026
बघा (1 MB)
लघुवाद न्यायालय, मुंबई येथील मुख्य कार्यालय व वांद्रे शाखा येथील प्रिंटरसाठी लागणाऱ्या नवीन कार्ट्रिजच्या पुरवठ्याबाबतचा करार दोन वर्षांकरिता निविदा सुचना.
20/05/2026
29/05/2026
बघा (1 MB)
निविदा सुचना – फ्रॅंकिंग मशिन खरेदीसाठीचे दरपत्रक
04/05/2026
15/05/2026
बघा (955 KB)
निविदा सुचना – झेराॅक्स मशीनच्या कंत्राटी कामाचे दरपत्रक बाबत
01/04/2026
10/04/2026
बघा (1 MB)
लघुवाद न्यायालय, वांद्रे शाखेसाठी उपस्थिती प्रणाली यंत्रणा (Biometric Attendence Machine) खरेदीसाठीचे दरपत्रक.
30/12/2025
08/01/2026
बघा (2 MB)
या न्यायालयाच्या मुख्य शाखा येथील न्यायालयीन इमारतींच्या आवारातील दोन पाण्याचे मीटर नादुरूस्त झाल्यामुळे त्याऐवजी दोन नवीन पाण्याचे मीटर ४० एम.एम.श्रेणी (ब) बसविणेसाठी
24/12/2025
05/01/2026
बघा (1 MB)
फिरत्या खुर्च्या खरेदी करण्यासाठीचे दरपत्रक
Tender Notice for Revolving Chairs
10/12/2025
15/12/2025
बघा (115 KB)
अग्निशमन उपकराणांमध्ये वायू / रसायन भरणा करण्यासाठी निविदा.
08/09/2025
22/09/2025
बघा (2 MB)
अग्निशमन उपकराणांमध्ये वायू / रसायन भरणा करण्यासाठी निविदा.
25/07/2025
14/08/2025
बघा (2 MB)
न्यायिक अधिकारी व कार्यालयासाठी उपयोगी वस्तु खरेदीसाठी दरपत्रक
वस्तु खरेदीसाठी दरपत्रक
31/07/2025
08/08/2025
बघा (1 MB)
एक वर्षाकरीता नवीन टोनर काट्रेज (Compatible Cartridge) विकत घेण्याबाबत निवीदा सुचना.
08/07/2025
22/07/2025
बघा (3 MB)
डंगरी कपडा खरेदी करण्यासाठी जाहीर निविदा सूचना.
08/07/2025
17/07/2025
बघा (974 KB)
लघुवाद न्यायालय, मुंबई येथे मुख्य कार्यालय व वांद्रे शाखा येथे न्यायालयातील सात कियोस्क (Kiosk) मशीन दुरूस्ती करण्याबाबत फेरनिवीदा सुचना.
19/06/2025
27/06/2025
बघा (2 MB)