बंद
    • लघुवाद न्यायालय मुंबई

    जिल्हा न्यायायलयाबद्दल

    लघुवाद न्यायालय, मुबई माहिती व इतिहास

    1. लघुवाद न्यायालय, मुंबई, इलाखा शहर, लघुवाद न्यायालय अधिनियम, 1882 अंतर्गत लघुवाद न्यायालयाची स्थापना झालेली आहे. सदर न्यायालयातील कामकाज इलाखा शहर, लघुवाद न्यायालय अधिनियम 1882, दिवाणी संहिता 1986 आणि दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 च्या तरतुदीनुसार चालते.
    2. लघुवाद न्यायालय, मुंबई या न्यायालयाच्या आस्थापनेवर न्यायाधीशांची एकूण मंजूर पदे 44 आहेत. त्यामध्ये 1 मुख्य न्यायाधीश, 10 अतिरीक्त मुख्य न्यायाधीश व 33 न्यायाधीशांचा समावेश आहे. दिनांक 31 डिसेंबर, 2022 रोजी कार्यरत न्यायाधीशांची संख्या 39 असून त्यामध्ये 1 मुख्य न्यायाधीश, 7 अतिरिक्त मुख्य न्यायाधीश व 31 न्यायाधीशांचा समावेश आहे.
    3. मुख्य न्यायाधीश हे या न्यायालयाचे विभाग प्रमुख आहेत. इलाखा शहर लघुवाद न्यायालय अधिनियम 1882, अंतर्गत कलम 13 च्या तरतुदीनुसार प्रबंधक, हे लघुवाद न्यायालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत. त्याव्यतिरीक्त या न्यायालयाच्या आस्थापनेवर 4 अप्पर प्रबंधकांची पदे कार्यरत आहेत. प्रबंधक आणि अप्पर प्रबंधक हे या न्यायालयाची प्रशासकीय बाजू सांभाळतात. प्रबंधक यांना इलाखा शहर लघुवाद न्यायालय, अधिनियम 1882 च्या अंर्तगत कलम 9 (आय) (ए ए) च्या तरतुदीनुसार प्रतिवादीने कैफियत सादर न केलेले त्याचप्रमाणे, प्रबंधक सदर अधिनियमाच्या कलम 14, 33, 34, 35, 53 आणि 61 च्या तरतुदीनुसार न्यायाधीशाप्रमाणे न्यायिक काम करतात. तसेच, महाराश्ट्र भाडे नियंत्रण कायदा 1999 अंर्तगत दाखल झालेल्या दाव्यांमध्येे प्रतिवादी लिखीत जबाब/कैफियत सादर करेपर्यंत कार्यवाही करण्याचे अधिकार प्रबंधक यांना आहेत. मुख्य न्यायाधीश,[...]
    अधिक वाचा
    माननीय न्यायमूर्ती श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय
    मुख्य न्यायमूर्ती मा मुख्य न्यायमूर्ती श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय
    Shri. M. S. Karnik
    प्रशासकीय न्यायाधीश मा. न्यायमूर्ती श्री. एम. एस. कर्णिक
    Honble Justice Shri K R Khata
    प्रशासकीय न्यायाधीश मा. न्यायमूर्ती श्री. के.आर.खाता
    श्री. एस. एल. आनेकर
    मुख्य न्यायाधीश मा. मुख्य न्यायाधीश श्री. श्रीकांत एल. आणेकर

    कोणतीही पोस्ट आढळली नाही

    ई- न्यायालय सेवा

    ई न्यायालय सेवा उपयोजक (अँप)

    भारतातील दुययम न्यायालयांतील तसेच बहुतांश उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती देते व दिनदर्शिका, सावधानपत्र (कॅव्हिएट) शोध आणि न्यायालय परिसराचे नकाशावर स्थान या सुविधा पुरविते.

    परतीच्या एस.एम.एस. व्दारे तुमच्या केसची सद्यस्थिती जाणून घ्या
    एस.एम.एस.
    ई न्यायालय 9766899899 या क्रमांकावर पाठवावा