जिल्हा न्यायायलयाबद्दल
लघुवाद न्यायालय, मुबई माहिती व इतिहास
- लघुवाद न्यायालय, मुंबई, इलाखा शहर, लघुवाद न्यायालय अधिनियम, 1882 अंतर्गत लघुवाद न्यायालयाची स्थापना झालेली आहे. सदर न्यायालयातील कामकाज इलाखा शहर, लघुवाद न्यायालय अधिनियम 1882, दिवाणी संहिता 1986 आणि दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 च्या तरतुदीनुसार चालते.
- लघुवाद न्यायालय, मुंबई या न्यायालयाच्या आस्थापनेवर न्यायाधीशांची एकूण मंजूर पदे 44 आहेत. त्यामध्ये 1 मुख्य न्यायाधीश, 10 अतिरीक्त मुख्य न्यायाधीश व 33 न्यायाधीशांचा समावेश आहे. दिनांक 31 डिसेंबर, 2022 रोजी कार्यरत न्यायाधीशांची संख्या 39 असून त्यामध्ये 1 मुख्य न्यायाधीश, 7 अतिरिक्त मुख्य न्यायाधीश व 31 न्यायाधीशांचा समावेश आहे.
- मुख्य न्यायाधीश हे या न्यायालयाचे विभाग प्रमुख आहेत. इलाखा शहर लघुवाद न्यायालय अधिनियम 1882, अंतर्गत कलम 13 च्या तरतुदीनुसार प्रबंधक, हे लघुवाद न्यायालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत. त्याव्यतिरीक्त या न्यायालयाच्या आस्थापनेवर 4 अप्पर प्रबंधकांची पदे कार्यरत आहेत. प्रबंधक आणि अप्पर प्रबंधक हे या न्यायालयाची प्रशासकीय बाजू सांभाळतात. प्रबंधक यांना इलाखा शहर लघुवाद न्यायालय, अधिनियम 1882 च्या अंर्तगत कलम 9 (आय) (ए ए) च्या तरतुदीनुसार प्रतिवादीने कैफियत सादर न केलेले त्याचप्रमाणे, प्रबंधक सदर अधिनियमाच्या कलम 14, 33, 34, 35, 53 आणि 61 च्या तरतुदीनुसार न्यायाधीशाप्रमाणे न्यायिक काम करतात. तसेच, महाराश्ट्र भाडे नियंत्रण कायदा 1999 अंर्तगत दाखल झालेल्या दाव्यांमध्येे प्रतिवादी लिखीत जबाब/कैफियत सादर करेपर्यंत कार्यवाही करण्याचे अधिकार प्रबंधक यांना आहेत. मुख्य न्यायाधीश,[...]
मुख्य न्यायमूर्ती
मा मुख्य न्यायमूर्ती श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय
प्रशासकीय न्यायाधीश
मा. न्यायमूर्ती श्री. एम. एस. कर्णिक
प्रशासकीय न्यायाधीश
मा. न्यायमूर्ती श्री. के.आर.खाता
मुख्य न्यायाधीश
मा. मुख्य न्यायाधीश श्री. श्रीकांत एल. आणेकर
- जून आणि जुलै 2024 मध्ये दाखल केलेल्या बोर्ड (अपील) वांद्रे शाखेच्या प्रकरणांच्या निकालासाठी नोटीस.
- सप्टेंबर 2024 साठी सरकारी क्रेडिट यादी.
- मार्च २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीसाठी अतिरिक्त आणि हरकती अर्जांची यादी
- 7, 8 आणि 9 ऑगस्ट 2024 रोजी ई-फायलिंग सुविधा उपलब्ध नाही.
- जानेवारी ते जून 2024 या कालावधीसाठी मुख्य कार्यालयाच्या अतिरिक्त आणि हरकती अर्जांची यादी
- सिव्हिल मॅन्युअलच्या परिच्छेद 559 (5) नुसार दाखल करणे आणि शासनाकडे जमा करणे आवश्यक असलेल्या प्रमाणित प्रतींच्या अर्जाचे विवरण
- ई-फायलिंग, ई-साईन, ई-पे आणि इन्ट्रा पे हे संकेतस्थळे दि. १९-०६-२०२४ रोजी ५.३० वा पासुन ते ६.३० वा पर्यंत तांत्रीक कामाकाजाकरीता बंद असतील
- मार्च – २०२४ मध्ये दाखल झालेल्या बोर्ड निकाली काढण्यासाठीच्या सुचना (अपील)
- सूचना – मार्च २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीसाठी अतिरिक्त आणि हरकती अर्जांची यादी मुख्य शाखा
- एप्रिल – २०२४ मध्ये दाखल केलेल्या बोर्ड (दाव्याच्या) वाद्रें शाखेच्या प्रकरणांच्या निपटराबाबतची सूचना.
- मे – २०२४ मध्ये दाखल केलेल्या बोर्ड (दाव्याच्या) वाद्रें शाखेच्या प्रकरणांच्या निपटराबाबतची सूचना.
- मे – २०२४ मध्ये दाखल केलेल्या बोर्ड (अपील) बांद्रा शाखेच्या प्रकरणांच्या निपटाराबाबतची सूचना.
- जानेवारी ते जून 2024 या कालावधीसाठी मुख्य कार्यालयाच्या अतिरिक्त आणि हरकती अर्जांची यादी
- सिव्हिल मॅन्युअलच्या परिच्छेद 559 (5) नुसार दाखल करणे आणि शासनाकडे जमा करणे आवश्यक असलेल्या प्रमाणित प्रतींच्या अर्जाचे विवरण
- मार्च – २०२४ मध्ये दाखल झालेल्या बोर्ड निकाली काढण्यासाठीच्या सुचना (अपील)
- जानेवारी-2024 मध्ये दाखल केलेल्या बोर्ड (अपील) बांद्रा शाखेच्या प्रकरणांच्या निपटाराबाबतची सूचना.
कोणतीही पोस्ट आढळली नाही
जलद जोडण्या (दुवा)
ई- न्यायालय सेवा
प्रकरण सद्यस्थिती
कोर्टाचा आदेश
कोर्टाचा आदेश
वाद सूची
वाद सूची
सावधानपत्राचा शोध
सावधानपत्राचा शोध
ताज्या घोषणा